महिलांच्या सुरक्षेवरुन महिला नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप

राज्यात वारंवार होत असलेल्या महिलांवरील अत्याचारांमुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विरोधी पक्ष भाजपाकडून याबाबत ठाकरे सरकारवर आरोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. असाच आरोप-प्रत्यारोपांचा जंगी सामना रंगला तो भाजपा आणि शिवसेनेच्या महिला नेत्यांमध्येच. भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांच्यातील शाब्दिक युद्ध नक्की बघाच.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here