पक्षप्रमुख ते मुख्यमंत्री… बदललेले उद्धव ठाकरे

मी पॅकेज देणारा नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे, असे विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांची वाहवा मिळवली. पण आता मुख्यमंत्री असताना पॅकेज न देण्याची घोषणा करणारे उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री नसताना मदत पॅकेजबाबत काय म्हणाले होते, ते जरा बघाच. पूरग्रस्त भागांचा दौरा केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केलेले विधान आणि 2019 मध्ये त्यांनी केलेले विधान याच्यातील विरोधाभास आता समोर आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here