हा देशाचा पंतप्रधान आहे की गावचा सरपंच?

123

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी रणशिंग फुंकले आहे. या निवडणुकीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात अनेक मुद्द्यांवरुन खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाले. शिवसेनेच्या होर्डींगवर बाळासाहेबांच्या शेजारी सोनिया गांधींचा फोटो असल्याची टीका फडणवीसांनी केली त्याला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर देताना भाजपच्या होर्डींगवर अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी का दिसत नाहीत, असा सवाल केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.