850 रुपयांत रुग्ण झाला कोविड ‘निगेटिव्ह’!

100

जगभरात गेले वर्षभर कोरोना थैमैन घालत आहे. लोकांना आता Positive या शब्दाची सुद्धा भीती वाटत आहे. त्यामुळे प्रत्येक जणा आपला कोविड रिपोर्ट निगेटिव्ह यावा यासाठी धडपड करत आहे. पण त्यासाठी खोटे रिपोर्ट तयार करण्याचा प्रकार सध्या जोरात सुरू आहे. नक्की बघा कसे होत आहेत लोक Negative

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.