शिवजयंती साजरी करण्यावरुन विधानसभेत खडाजंगी

102

शिवजयंती तिथीनुसार की तारखेनुसार साजरी करायची यावरुन अनेक मतभेद असताना आता विधानसभेत देखील शिवजयंती साजरी करण्यावरुन वाद रंगला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यात या मुद्द्यावरुन चांगलीच खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.