विधानसभेत सचिन वाझे यांना तात्काळ निलंबित करण्यावरुन विरोधक आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांचा जबाब वाचून दाखवला त्यानंतर सभागृहात गोंधळ उडाला.. तेव्हा नाना पटोलेंनी एक प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले करा माझी चौकशी…काय झालं बघा…