आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलो आणि मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांना फाशीची शिक्षा मिळाली – देवेंद्र फडणवीस

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषींना कोण संरक्षण देते हे आपण पाहिले आहे मंत्री बनवलेले त्यांचे साथीदार आजही तुरूंगात बसले आहेत. आमच्या सरकारमध्ये हिंमत होती म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायलयापर्यंत गेलो. भारतीय लोकशाहीमध्ये रात्री २ वाजता न्यायालयाने दरवाजे उघडून मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या आरोपींना फाशी देण्याचं काम आमच्या सरकारच्या काळात झालं, हे प्रतिमा संवर्धन कोणाच्या काळात झाले हे तुम्हाला माहिती आहे अशी अप्रत्यक्ष टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here