या अफवेखोर डॉक्टरवर कारवाई कधी?

संपूर्ण देशभर सध्या लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नाही, असं देश-विदेशातल्या तज्ञांचं म्हणणं आहे. पण आता काही अफवेखार डॉक्टर थेट शास्त्रज्ञ आणि सरकारला मुर्खात काढायला निघाले आहेत. असाच एक वांगणीच्या शिला क्लिनिकचा डॉ. गुप्ता… इतकंच नाही तर लसीकरणावरुन हा डॉक्टर अफवा पसरवत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here