धुळ्यात भर रस्त्यात दारू पिऊन धिंगाणा घालणा-या एका महिलेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. नरडाणा टोलनाक्याजवळ महिला आणि तिच्यासोबत असणारा पुरुष धिंगाणा घालत होते. पोलिसांनी हटकले तर त्यांनाच शिवीगाळ करत महिलेने पोलिसाची कॉलरच पकडली आणि मग जे काही झालं त्यासाठी हा व्हिडिओ बघायलाच हवा… विषय कट