आपली मुंबई सुंदर आहे का?

अस्सल मुंबईकरालाच नाही तर मुंबईत राहणा-या आणि येणा-या प्रत्येकाला या नगरीबद्दल सार्थ अभिमान आहे. मुंबईत कितीही गर्दी असली तर मुंबई जगात भारी आहे. पण मुंबईला आपलं म्हणणारे आपणंच मुंबईला बकाल करायला निघालो आहोत. आपली मुंबई, सुंदर मुंबई हे फक्त आपल्याला फुटपाथ शेजारील भिंतींवरच पहायला मिळतं. पण त्याच भिंतीच्या आजूबाजूला असतो तो कचरा, घाण त्यामुळे मुंबईला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी तिला आपलं म्हणणा-यांची नाही का?

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here