पाणीच पाणी चहूकडे, गेले प्रशासन कुणीकडे?

मुंबईत झालेल्या पहिल्या पावसातच मुंबईतले रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मुंबई शहर व उपनगर जलमय झाले आहे. रेल्वे ट्रॅकवर नाही पाण्यावर चालतेय… त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाचे चांगलेच तीन तेरा वाजले आहेत. मुंबई महापालिकेकडून 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करण्यात आला होता. पण आता झालेल्या पहिल्याच पावसात हा दावा फोल ठरला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे मुंबईकर संतापलेले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here