लस घ्यायची आहे? मग असे करा रजिस्ट्रेशन

कोविड प्रतिबंधात्मक लस आता सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा देण्यात येत आहे. ही लस घेण्यासाठी आधी रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय करायचं? लसीकरणासाठी आपली अपॉंईंटमेंट कशी बुक करायची, याची सगळी माहिती देणारा हा व्हिडिओ नक्की बघा…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here