१९५२ला स्वतंत्र भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होण्यापऊर्वी कायदे करण्याची जबाबदारी ही संविधान सभेवर होती. तसेच स्वातंत्र्यापूर्वी १९४६ साली एक अंतरिम सरकार भारतात स्थापन करण्यात आलं होतं. कोण होते या अंतरिम सराकरमधले मंत्री? १९४७ साली कोणत्या मंत्र्यांकडे कोणती पदे देण्यात आली होती? त्याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी नक्की बघा हा व्हिडिओ…
Join Our WhatsApp Community