कशी आहे राज्य विधीमंडळाची रचना?

देशात प्रत्येक राज्य चालवण्यासाठी काही कायदे करावे लागतात. मग याचसाठी प्रत्येक राज्यात विधानसभा आहे. केंद्रात जशी लोकसभा तशी राज्यात विधानसभा. पण केंद्रात राज्यसभा पण असते तशीच प्रत्येक राज्यात विधान परिषद असते का? काय आहे या प्रश्नाचं उत्तर? त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here