कोल्हापूरच्या ‘सिंघम’ पोलिसांची ‘दबंग’ कारवाई…

राज्यभरात सध्या कोरोनाची साखळी मोडण्यासाठी कडक निर्बंध घातले गेले आहेत. जमावबंदी, संचारबंदी करण्यात आली आहे. वारंवार मास्क लावण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस प्रशासनानेही आता कंबर कसली आहे. कोल्हापुरात मास्क न लावणा-या नागरिकांवर पोलिसांनी दबंग कारवाी केली आहे. नक्की बघा कोल्हापूरच्या सिंघम पोलिसांची दबंग कारवाई…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here