लॉकडाऊन : चौदावा दिवस

ब्रेक दि चेनच्या चौदाव्या दिवशी रस्ते ओस पडलेले दिसत आहेत तर काही ठिकाणी भाजी मार्केट, मच्छी मार्केट मध्ये लोक गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे एकंदरितच ब्रेक दि चेन मोहिमेला म्हणवा तितका चांगला प्रतिसाद नागरिकांकडून देण्यात येत नाही. त्यामुळे रुग्णांची संख्या देखील काही ठिकाणी वाढताना दिसत आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here