मुख्यमंत्री साहेब वाचाळवीर मंत्र्यांच्या तोंडाला ‘लॉक’ कधी लावणार?

तीन पायांच्या शर्यतीत धावताना सरकारचे नेते चांगलेच धडपडत आहेत. आपत्ती व्यवस्थापन बैठकीत अनलॉकसंबंधी अधिकृत घोषणा मुख्यमंत्री करतील, असे ठरले होते. पण तरीही काँग्रेसचे मंत्री वडेट्टीवार यांनी घाईने घोषणा केल्याने सरकारचे तीन तेरा वाजले. मंत्र्यांच्या या घाई गडबडीमुळे लोक मात्र गोंधळात पडत आहेत. म्हणूनच मुख्यमंत्री साहेब या वाचाळवीर मंत्र्यांच्या तोंडाला तुम्ही लॉक कधी लावणार?

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here