त्या फेरीवाल्याला चोपणार…

फेरीवाल्यांची मस्ती उतरवली पाहिजे. त्यांची जेव्हा सगळी बोटे छाटली जातील आणि त्यांना फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही, तेव्हा त्यांना समजेल. नुसता निषेध करून हे फेरीवाले सुधारणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
शासकीय अधिकाऱ्यांची बोटे छाटायची, असा प्रकार याआधी कधीच घडला नव्हता. इतक्या दिवसात कुणाची हिम्मत झाली नव्हती. जेव्हा बोटे छाटणारा बाहेर पडेल, त्यावेळी भीती काय असते हे दाखवून देऊ, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here