एसटीच्या कर्मचाऱ्यांची शासनाकडून ‘भंकस’

राज्यात कोरोनाची परिस्थिती वाढत असताना सुद्धा एसटीचे कर्मचारी प्रमाणिकपणे सेवा देत आहेत. पण तरीही त्यांच्या जीवाची मात्र शासनाकडून क्रूर थट्टा केली जात असल्याची थट्टा या कर्मचा-यांनी केली आहे. सेवा देत असताना त्यांना कुठल्याही प्रकारच्या आरोग्यविषयक सुविधा पुरवल्या जात नसल्याने या कर्मचा-यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. नक्की बघा कशी होत आहे लालपरी दुर्लक्षित.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here