अंध आईचा चिमुकला पडला ट्रॅकवर, समोरुन आली भरधाव गाडी आणि…

देवाक काळजी रे… या गाण्याचा प्रत्यक्ष अनुभव वांगणी स्थानकात आला. वांगणी रेल्वे प्लॅटफॉर्मवर एक अंध महिला आपल्या चिमुकल्याला घेऊन चालत होती. पण अचानक त्या चिमुकल्याचा हात सुटला आणि तो चिमुकला रेल्वे ट्रॅकवर पडला. त्याचवेळेस समोरुन एक भरधाव ट्रेन त्या चिमुकल्याच्या दिशेने येत होती. त्या ट्रेनचा धडधड करणारा आवाज त्या मातेच्या कानात शिरला आणि तिच्या हृदयाची धडधड वाढली. आपला चिमुकला ट्रॅकवर पडल्याचे समजत असताना काहीच दिसत नसल्याने त्या अंध आईने टाहो फोडला… त्या मातेच्या मातृत्त्वाने घातलेली साद देवापर्यंत पोहोचली असावी म्हणूनच एक रेल्वे कर्मचारी देवदूताप्रमाणे तिच्या मदतीला धावून आला आणि… पहा चित्तथरारक व्हिडिओ

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here