मनसेचा शिवजयंती उत्सव

105

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही मनसेकडून तिथीनुसार साजरी केली जाणार, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापनदिनी सांगितले होते. त्यांच्या या आवाहनाला राज्यातील सर्व मनसे सैनिकांनी उदंड प्रतिसाद दिला. सोमवारी असंख्य मनसे सैनिक दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात मोठ्या उत्साहाने जमले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा शिवजयंती उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.