मातोश्री समोरच मनसेने फोडली हंडी

सरकारी भाच्यासाठी कोणतेही नियम नाहीत. वरूण सरदेसाईंच्या दंग्याने कोरोना फैलावत नाही, पण तेच मनसेने नियम पाळून जर हिंदू सण साजरे केले तर ते या सरकारला चालत नाही. महाराष्ट्रात हिंदूंना हिंदू सण साजरे करण्यासाठी भांडाव लागत आहे. आज जर हिंदुहृदयसम्राट असते तर त्यांना खूप दुःख झालं असतं. आम्ही वरूण सरदेसाईंना बोलावलं होतं,पण दुर्दैव ते मारामारी करायला जाऊ शकतात, पण हिंदू सण साजरे करायला येऊ शकत नाहीत. असं मनविसेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here