तर होणार मंदिरांबाहेर घंटानाद

सण आला की लॉकडाऊन, म्हणजे सणांमधून रोगराई पसरते. यांच्या यात्रे, मेळाव्यांमधून नाही?
ठाकरे सरकारने सणावर घातलेल्या बंदीमुळे राज ठाकरे चांगलेच संतापले असून, त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली आहे. दुसरी, तिसरी लाट मुद्दाम आणली जात आहे. यांच्या हाणामाऱ्या सुरू आहेत. एवढेच नाही तर बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर सरकारकडून कामे करुन घेण्यासाठी येणाऱ्यांच्या गाड्या कमी झालेल्या दिसत नसल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे आणि मंदिरं उघडली नाहीत, तर आम्ही मंदिरांबाहेर घंटानाद करू.. असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here