महावितरण म्हणते, “सोनू तुला वीज बिल भरायचं नाही का?”

117

राज्यात लाईट बिलांच्या आकड्यांनी सामान्य माणसाला शॉक बसला आहे. उपमुख्यमंत्री अधिवेशन सुरू होताना वीज कनेक्शन तोडणार नसल्याचे सांगून, नंतर यू-टर्न घेतला. त्यामुळे नाराज झालेले लोक अनेक ठिकाणी महावितरणच्या कर्मचा-यांसोबत हुज्जत घालत आहेत. पण पुण्यात आता महावितरणने लोकांना अनोख्या स्टाईलने बिल भरण्यासाठी आवाहन केले आहे. सोनू… तू हा व्हिडिओ बघणार नाही का…

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.