पोलिसांनाही पडली Money Heist ची भुरळ

लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या Money Heist सिरीजची टायटल थिम सुद्धा सध्या खूप गाजत आहे. हीच थीम मुंबई पोलिसांच्या बँड पथकाने सुद्धा वाजवली आहे. मोठमोठ्या वादकांना लाजवेल असं पोलिस बांधवांचं हे वादन बघायला आणि ऐकायलाच पाहिजे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here