शिवसेना आमदाराने कॉन्ट्रॅक्टरला झोडले… पण स्वतः कोरोनाचे नियम तोडले

मुंबई महापालिकेकडून कुर्ल्यातल्या कमानी भागात नालेसफाईचे काम दिलेल्या कॉन्ट्रॅक्टरने नालेसफाई न केल्याने या भागात पाणी तुंबलं. त्यामुळे शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी थेट त्या कॉन्ट्रॅक्टरची गचांडी धरली आणि त्याला रस्त्यावर ढकलले. इतकंच नाही तर नाल्यातला कचरा त्याच्या अंगावर ओतला.. पण स्वतः मात्र कोरोनाचे सगळे नियम तोडले. काय आहे नक्की प्रकार? बघा…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here