शिवसेना-राष्ट्रवादी नेत्यांमध्ये जुंपले शाब्दिक ‘युद्ध’

माजी केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गीतेंच्याच रायगड मतदारसंघातील त्यांचे कट्टर विरोधक व राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी गीतेंच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. त्यामुळे एकप्रकारे शिवसेना-राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांमध्ये शाब्दिक युद्धच जुंपल्याचे पहायला मिळत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here