भाजप आता सरड्याप्रमाणे बदलत आहे- नितीन राऊत!

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरुन भाजप सध्या सरड्याप्रमाणे आपले रंग बदलत आहे, असे विधान केले आहे. लोकांनी सावध राहावे असा इशाराही त्यांनी जनतेला दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here