लस घेतल्यावर आजोबांना मिळाली ‘मॅग्नेटीक पॉवर’

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कोरोनाची लस घेतल्यानंतर एका ज्येष्ठ नागरिकाच्या शरीरात चुंबकत्व विकसित झाल्याचे दिसून आले आहे. ही घटना नाशिकच्या सिडको परिसराची आहे. सिडको परिसरातील 71 वर्षीय अरविंद जगन्नाथ सोनार यांना हा अनुभव आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस खासगी रुग्णालयात घेतला होता. लसीकरणानंतर त्यांच्या शरीरात चुंबकत्व निर्माण झाले आहे. लोह व पोलादी वस्तू, नाणी व चमचे शरीरावर चिकटले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here