कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण जरी अधिवेशन दोन दिवसांचे असले तरी विरोधक मात्र या दोन दिवसांत सरकारवर जोरदार हल्ला चढवणार आहेत. त्यासाठी विरोधकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात विरोधकांचं वादळ घोंगावणार असल्याची चिन्हे सध्या राज्यात पहायला मिळत आहेत. कशी आहे विरोधकांची तयारी?
Join Our WhatsApp Community