मोदी सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नवीन संसद भवनाच्या उभारणीचे काम वेगाने सूरू आहे. या इमारतीच्या मध्यभागी असलेल्या इमारतीच्या छतावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या अशोक स्तंभाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. या अशोक स्तंभाच्या उभारणीसाठी एकूण 9 हजार 500 किलो वजनाच्या तांबे या धातूचा वापर करण्यात आला आहे. या अशोक स्तंभाची उंची ही 6.5 मीटर इतकी आहे.
Join Our WhatsApp Community