काँग्रेसच्या राहुल गांधींनंतर आता आमदार प्रणिती शिंदे यांनी वीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सध्या या वादग्रस्त वक्तव्यावरून प्रणिती शिंदेंवर टीका होत आहे. आता हिंदू राष्ट्र सेनेच्यावतीनेही प्रणिती शिंदेंचा जाहीर निषेध केला आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community