राऊतांच्या जिभेची ‘घसरगुंडी’

संजय राऊत… शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, शिवसेनेच्या सामना या मुखपत्राचे संपादक, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते… त्यामुळे संजय राऊत यांच्याकडे आजवर एक जबाबदार नेते म्हणून पाहण्यात येत होतं. पण महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राऊतांनी केलेली विधानं ही घसरगुंडीला लाजवेल अशीच आहेत. त्यामुळे आता संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. पहा व्हिडिओ…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here