शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांचं समर्थन केले आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले आहे. पण एक पक्षप्रमुख म्हणून राऊतांच्या या भूमिकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचंही समर्थन आहे का? असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे. या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हिंदुस्थान पोस्टला सबस्क्राईब करा.
Join Our WhatsApp Community