बेताल वक्तव्य करणाऱ्यांना शरद पवारांनी थांबवावे! प्रसाद लाड यांचा सल्ला 

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून भाजप आणि महाविकास आघाडी हा वाद रंगला आहे. कधी महाविकास आघाडीचे मंत्री तर कधी भाजपचे नेते एकमेकांवर आरोप करताना पहायला मिळत आहे. आता तर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर तोफ डागली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हसन मुश्रीफ, नवाब मलिक या बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना आवरावे, असे त्यांनी सांगत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.

(हेही वाचा : गुरुवारी कोरोनाबाधित मृत्यूच्या आकड्यात वाढ)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here