ही आहे मुंबई पोलिसांची स्टिकर स्ट्रॅटेजी…

मित्रांनो ब्रेक दि चेन मोहिमेंतर्गत संपूर्ण राज्यात पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. विनाकारण गाड्या घेऊन रस्त्यावर फिरणा-यांची पोलिस चेकिंग करत आहे. पण या नाकाबंदीमुळे अँब्युलन्स आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ट्रॅफिक जाम मध्ये अडकावं लागत आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांनी एक आयडियाची कल्पना करुन स्टीकर स्ट्रॅटेजी तयार केली आहे… या स्टिकरनुसार कोणत्या गाड्यांना परवानगी असेल ते बघूया…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here