खारघर दुर्घटनेची जबाबदारी सरकार झटकत नाही – सुधीर मुनगंटीवार

377

खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेवरून होत असलेल्या राजकीय आरोपांचा समाचार सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.