जळगाव येथील महिला वसतीगृहात मुलींसोबत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी भाजप आमदार श्वेता महाले यांनी सभागृहात चोकशीची मागणी केल्यानंतर, सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला. या प्रकरणावर चौकशीची मागणी करताना त्यांनी सभागृह दणाणून सोडले. पहा सुधीरभाऊंची दमदार विधाने.