‘द वीक’ची शरणागती… ऐका यशस्वी लढ्याची कहाणी रणजित सावरकर यांच्याकडून

द वीक या साप्ताहिकाने स्वातंत्र्यवीर सातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारा लेख 2016 साली प्रसिद्ध केला. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे न्यायालयीन लढा देण्यात आला. अखेर द वीक ने शरणागती पत्करत माफी मागितली. स्वातंत्रय्वीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या लढ्याला पुन्हा एकदा यश मिळाले आहे. या यशस्वी लढ्याबद्दल काय बघा काय सांगत आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here