‘भगव्यावरुन’ फडणवीस-ठाकरेंमध्ये वादाचे ‘रंग’

87

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी रणशिंग फुंकले आहे. या निवडणुकीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात अनेक मुद्द्यांवरुन खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी भगव्यावरुन या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या पक्षावर टीका केली. त्यामुळे भगवा नेमका कोणाचा असा प्रश्न आता पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.