राज्यसभा निवडणुकीत भाजपचाच डंका वाजणार- ज्योतिरादित्य सिंदिया

138

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया हे सध्या मुंबई दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीबाबत भाष्य केले आहे. राज्यातील भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील आणि लोकसभा आणि राज्यसभेतही भाजपचाच डंका वाजेल असे त्यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.