स्मृती ईरानींचा ‘नृत्याविष्कार’ पाहिलात का?

143

केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांना आपण संसदेच्या सभागृहात, सभांमधील भाषणांमध्ये आक्रमक होत विरोधकांवर आगपखड करताना अनेकदा पाहिलं आहे. राजकारण्याच्या त्यांच्या या नव्या‘भूमिकेमुळे’त्या अभिनेत्री म्हणून सुद्धा कधी काळी ‘भूमिका’ करत होत्या, हे आपण विसरुनच गेलो आहोत. पण मणीपूर येथे त्यांच्यातील कलागुणांची झलक उपस्थितांना पहायला मिळाली. मणीपूर येथे कलाकारांसोबत त्यांनी पारंपारिक नृत्य सादर करत सर्वांची वाहवा मिळवली.

(हेही वाचाः ‘पंतप्रधानांना’मिळत नव्हता जन्म दाखला! ‘हे’ होते कारण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.