साहेब, तुमच्याच मंत्र्यांनी केला नियमांचा ‘टप्प्यात कार्यक्रम’!

राज्यात कोरोना पुन्हा एकदा धुमाकूळ घालत आहे. मुख्यमंत्री वारंवार नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी आवाहन करत आहेत. आता तर ३० एप्रिलपर्यंत राज्यात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. पण हे निर्बंध घालण्यापूर्वी सरकारमधील जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंढरपूर मधील एका कार्यक्रमात हजेरी लावली. त्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी उसळली. सोशल डिस्टंन्सिंग, मास्कचा वापर या सगळ्या नियमांची तर धूळधाण उडाली होती. बघा कसा झाला नियमांचा टप्प्यात कार्यक्रम…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here