ऐका ‘सत्ता-नारायणा’ची कथा…

सध्या महाराष्ट्रातल वातावरण पाहून तुम्हाला या डायलॉगची आठवण झाली असेल… त्याच कारणही तसंच आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या विधानामुळे सध्या राज्यात फक्त एकच जप चालू आहे.. नारायण नारायण…. मग आपले नेटकरी तरी यात कसे मागे राहतील… त्यांनीही नारायणाला नमस्कार करून आशीर्वाद घेतला आणि सोशल मीडियावर प्रसाद वाटप करायला सुरुवात केली.. चला आपणही या तीर्थ प्रसादाचा लाभ घेऊया..

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here