लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा ‘पाषाण’

ह.भ.प. गजानन चिकनकर यांच्याकडून अतिशय क्रूर असं कृत्य… लोकांना उपदेश देणा-या चिकनकर यांनी आपल्याच घरात आपल्या पत्नीला अतिशय निर्दयीपणे बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर चिकनकर यांच्यावर कारवाईची मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here