पुरात जोडप्याच्या प्रेमाला ‘महापूर’

महापुरामुळे सगळे त्रस्त झालेले असताना सांगलीतील एका जोडप्याने मात्र ऐन पुरात लग्न करुन व-हात काढली आहे. त्यांच्या या प्रेमाच्या महापुराची चांगलीच चर्चा होत आहे. अनेक जण त्यांच्या या उतावीळपणाबद्दल त्यांच्यावर टीका करत आहेत. पण काहीही असलं तरी या जोडप्याच्या लग्नाची कल्पना मात्र भन्नाट आहे. आजवर कधीही न पाहिलेली ही नवदाम्पत्याची व-हात नक्की बघाच.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here