सोमय्यांवर कारवाई कोणी केली?

भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांना रविवारी त्यांच्या निवासस्थानी स्थानबद्ध केल्याची माहिती पसरताच विरोधक आक्रमक झाले. ही कारवाई बेकायदेशीर असल्याची टीका करत विरोधकांनी यामागे ठाकरे सरकारची सूडभावना असल्याचे म्हटले आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले. त्यामुळे या मुद्द्यावरुन आता राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पहायला मिळत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here