125 वर्षांच्या योगगुरुंपुढे मोदीही नतमस्तक

165

सोमवारी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्करांचे वितरण करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी गौरवण्यात आले. यावेळी योगसाधनेतील कार्यासाठी 125 वर्षीय स्वामी शिवानंद यांचा देखील पद्मश्री पुरस्कार देत सन्मान करण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.