१० मुद्द्यांमध्ये समजून घ्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प !

माध्यमिक शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांकरीता २५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य योजना

महापालिका सफाई कामगारांच्या मुलांसाठी देखील २५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य योजना

महापालिका सफाई कामगारांच्या मुलांना वैद्यकीय, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पूर्व परीक्षेसाठी ५०,००० रुपये इतके आर्थिक सहाय्य

एमपीएससी परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी मिळणार ५० हजार रुपये अर्थसहाय्य

महिला बचत गटांना वर्षाला १ लाख रुपयांचे अर्थसहाय्य

महिलांच्या सुरक्षेसाठी ॲप

दिव्यांगांना वर्षांतून दोनदा मिळणार महापालिकेचे अर्थसहाय्य

मुख्यमंत्री शुन्य प्रिस्क्रिप्शन धोरण

धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय योजना

जेनेरिक औषधांसाठी ५०० कोटी रुपयांची तरतू