अर्थसंकल्पातील ५  ठळक मुद्दे

आर्थिक वर्ष २०२५ साठी ५.१ % वित्तीय तुटीचं उद्दिष्टं

आर्थिक वर्ष २०२५ साठी १०.५ % जीडीपी वाढीचा अंदाज

नवीन व जुन्या कर रचनेत आयकरात कुठलेही बदल नाहीत

 शहरांमध्ये करणार मेट्रो सेवेचा विस्तार

स्टार्टअप उद्योगांना कमी किंवा शून्य व्याजदराने कर्ज पुरवठा